Sunday, May 17

Tag: Extract the CDR of the mobile phones

CDR of the Accused mobile phones : पत्रकार जिद्देवार यांना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर काढून त्यांस सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करा

CDR of the Accused mobile phones : पत्रकार जिद्देवार यांना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर काढून त्यांस सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करा

क्राईम, नांदेड
हिमायतनगर/हदगाव| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथे वृत्तसंकल करण्यासाठी गेलेले डिजिटल मीडिया परिषदेचे पत्रकार गजानन जिद्देवार यांना मारहाण करून दादागिरी करणाऱ्या रेती माफियाला तात्काळ अटक करण्यात यावी. आणि त्यांचे भ्रमणध्वनी वरील कॉल डिटेलचे CDR काढुन त्यांना सहकार्य केलेल्या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता पंडीतराव देशमुख यांनी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आष्टी ता. हदगांव येथील पत्रकार गजानन जिद्देवार यांचेवर हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथील वाळु माफीयांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हि बाब लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे मनोधैर्य, हिम्मत खचवनारी निंदनीय घटना आहे. यातील आरोपी असलेल्याने राजकीय पदाचा गैरवापर करून महसूल अधिकारी यांना हाताशी धरून शासनाच्या गौण खनिजाची चोरी करून साठेबाजी केली होती....
error: Content is protected !!