Wednesday, May 13

Tag: Every Nandedkar should come forward

District Collector Kardile : समृद्ध ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी प्रत्येक नांदेडकरांनी पुढे यावे : जिल्हाधिकारी कर्डिले

District Collector Kardile : समृद्ध ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी प्रत्येक नांदेडकरांनी पुढे यावे : जिल्हाधिकारी कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शिलालेखापासून किल्‍ल्यापर्यंत आणि मंदिरांपासून कलात्मक बावडीपर्यंत नांदेडकडे शतकानुशतकाचा इतिहास पर्यटनाच्या स्वरुपात उपलब्ध आहे. या वारस्याच्या रक्षणासाठी गावागावांमध्ये जनजागृती व्हावी तसेच यासाठी शासनासोबतच राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेलाही जिल्ह्यामध्ये प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केली. महावारसा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, रूक्मिण रोडगे, डॉ. कामाजी डक, वास्तुविशारद स्मिता कासार पाटील हे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा वारसा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख स्मारकांच्या संदर्भात सुरू असलेल्या व प्रस्तावित असलेल्या कामांबाबत चर्चा झाली. प्रामुख्याने होट्...
error: Content is protected !!