Wednesday, May 13

Tag: equestrian statue in Umarkhed

उमरखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे थाटात अनावरण -NNL

उमरखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे थाटात अनावरण -NNL

उमरखेड, हिंगोली
उमरखेड,अरविंद ओझलवार। तालुक्यातील मार्लेगाव येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या थाटात तुतारीच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात व फुलांचा वर्षाव करत सौ कौशल्या भाऊराव कदम या दाम्पत्याच्या हस्ते अनावरण करण्यात आले .या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी संपूर्ण गाव अनावरण सोहळ्यासाठी उलटले होते . आज दि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मार्लेगाव वाशीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पहाटे पाच वाजता दीपोत्सव साजरा केला यावेळी संपूर्ण पुतळा परिसर उजळला होता .पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी परिसर रांगोळ्याने सजवण्यात आला होता . सदर अनावरण पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी स्वेच्छेने दहा लाख रुपये देणाऱ्या भाऊराव कदम व सौ कौशल्याबाई कदम या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले .   ...
error: Content is protected !!