Dhanegaon ; धनेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरास ऊत्सफुर्त प्रतिसाद
नवीन नांदेड l राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपा दक्षिण ग्रामीण मंडळ यांच्या वतीने धनेगाव येथे रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते,यावेळी महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या वाढदिवसा निमित्त नांदेड दक्षिण भाजपा ग्रामीण मंडळ तर्फे महारक्तदान शिबिर धनेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित महानगर अध्यक्ष माजी आ.अमर राजुरकर,तालुका अध्यक्ष विश्वांभर पाटील शिंदे, महानगर सरचिटणीस शितलभाऊ खांडील, सोशल मिडिया प्रदेश सदस्य राज यादव,अक्षय अमिलकंठवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,गंगाप्रसाद काकडे, महानगर उपाध्यक्ष जयप्रकाश येवले सरपंच पिंटु पाटील शिंदे अ. जा. मोर्चा ता...
