Wednesday, May 13

Tag: encroachment has become

हदगाव शहरात आतिक्रमणे बोकाळली … वाहतुकीची कोंडी – NNL

हदगाव शहरात आतिक्रमणे बोकाळली … वाहतुकीची कोंडी – NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील मुख्यप्रवेश रोडवरील प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने पदचा-याना व वाहनधारकांना रोडवरुन चालणे म्हणजे मृत्यला आमञण दिल्या सारखे झाले आहे. विशेष म्हणजे हदगाव शहरात मुख्यप्रवेश रोड एकच आहे. गेल्या ५० वर्षात आता पर्यत कोणत्या ही नगराध्यक्ष किवा आमदार खासदार या बाबतीत गार्भियन लक्ष घातलेले नाही. जर शहराच्या मुख्यप्रवेश रोडची अशी आवस्था असेल तर शहरातील रोडची काय...? परिस्थिती आसेल. शहरात एखादे वाहन जाण्यापुरत रोड जरी असले तरी पुढील वाहनाला जाण्यासाठी रोडच नाही अनेक महाभागानी सरकारी रोडवरच अतिक्रमण केलेले आहे. जर ऐखादी आप्रिय घटना घडली आग्निशमन वाहनाला जाण्यासाठी तितक्या रुदीचा रोड पण नाही ही वस्तुस्थिती आहे. शहरातील उमरखेड टी पाईट पासुन जुने बस्थानक तसे राठी चौक ते आझाद चौक या रोडवर प्रचंड प्रमाणात आतिक्रमण झालेले आहे. यामुळे वाह...
error: Content is protected !!