Wednesday, May 13

Tag: Elephant Disease Eradication Universal Medicine Campaign (MDA)

district level training completed : हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न

district level training completed : हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) नांदेड (district level training completed) जिल्ह्यातील भोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली, देगलूर या दहा तालुक्यात दि.10 फेब्रुवारी 2025 ते दि. 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज दि. 24 जानेवारी 2025 रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे मा डॉ संगीता देशमुख मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मा.डॉ.निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार व मा. डॉ राजेश्वर माचेवार साहेब जिल्हा हिवताप अधिकारी तथा हत्तीरोग अधिकारी नांदेड यांच्या नियोजनानुसार नांदेड जिल्ह्यातील वरील तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकी...
error: Content is protected !!