Wednesday, May 13

Tag: Dr. Lone

Dr. Lone : स्नेहसंमेलनातून कला गुणांना चालना मिळते – डॉ.लोने

Dr. Lone : स्नेहसंमेलनातून कला गुणांना चालना मिळते – डॉ.लोने

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| प्रत्येक विद्यार्थी मध्ये कोणती ना कोणती कला असते. ती प्रदर्शीत करण्याची संधी सर्वांना वेळोवेळी उपलब्ध होते नाही. त्यामुळे आपल्यामध्ये नेमके कोणते गुण आहेत, त्याचा विकास होऊ शकतो काय? हे बघता येत नाही. मात्र स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमधून चालना मिळू शकते, असे प्रतिपादन श्री रेणुका देवी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. राजेंन्द्र लोने यांनी केले. जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या माहूरच्या स्नेहसंमेलनाच्या उद्दघाटन प्रसंगी ते बोलत होते. जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे सहा दिवशीय वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन दि.१७ रोजी करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रेणुका देवी महाविद्यालयचे प्राचार्य गुरूनुले ,उपप्राचार्य डॉ.राजेंन्द...
error: Content is protected !!