Friday, May 15

Tag: Dr. Babasaheb Ambedkar’s inspirational work should be imbibed

Dalit friend Kishore Bhavare : विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी कार्य नवपिढीने आत्मसात करावे – दलितमित्र किशोर भवरे -NNL

Dalit friend Kishore Bhavare : विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी कार्य नवपिढीने आत्मसात करावे – दलितमित्र किशोर भवरे -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी कार्य व कर्तत्वाचा वारसा नवपिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत नांदेडचे माजी उपनगराध्यक्ष,दलितमित्र किशोर भवरे यांनी व्यक्त केले. महामानव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लुंबिनीनगर,प्रभातनगर नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी वंदन केले. यावेळी पूढे बोलतांना दलितमित्र किशोर भवरे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महापरिनिर्वाणाच्या पूर्वि नेपाळमधील परिषद आटोपून काठमांडूवरुन कूशिनाराजवळ त्यांचे स्नेही सुरजीतसिंघ बिघेठिया यांच्या वडिल भावाजवळ थांबून सकाळीच कुशिनारा येथे आले. तथागत सिद्धार्थ गौत्तम बुद्धांनी त्याठिकाणच्या ज्या टेकडीवर आपला देह ठेवला त्या विहारात जाण्यासाठीच्या तिन-चार...
error: Content is protected !!