Friday, May 15

Tag: Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary celebrated with enthusiasm in the presence of A. Chikhlikar at Pokharbhosi

Dr. Babasaheb Ambedkar ; पोखरभोसी येथे आ . चिखलीकर यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

Dr. Babasaheb Ambedkar ; पोखरभोसी येथे आ . चिखलीकर यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे l लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार ,क्रांतीसुर्य , भारतरत्न , महामानव , परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दि.२९ एप्रिल रोजी सर्व जाती धर्मातील नागरीकांनी जयंतीमध्ये भाग घेवून मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली. भिमजयंतीच्या सकाळच्या सत्रात कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजीमहाराज , महात्मा फूले, छत्रपती शाहूमहराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेचे लोहा-कंधार विधान सभेचे मा.आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,साहेबराव काळे ( संचालक ,कृ.उ.बा.स लोहा ), नरेंद्र गायकवाड ( पंचायत समितीत उपसभपती लोहा ), आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर ( लोहा पंचायत समिती सभापती ). मनोहरराव भोसीकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ),शंकर पाटील घोरबांड ,डि.के.कांबळे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ...
error: Content is protected !!