Wednesday, May 13

Tag: Dr. Babasaheb Ambedkar Park CIDCO office bearers started a reading club at their own expense.

Dr. Babasaheb Ambedkar Park ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे पदाधिकारी यांनी स्वखर्चाने वाचन कट्टायाची केली सुरूवात..

Dr. Babasaheb Ambedkar Park ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे पदाधिकारी यांनी स्वखर्चाने वाचन कट्टायाची केली सुरूवात..

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे पदाधिकारी यांनी स्वखर्चाने वाचन कट्टा सुरू केला असुन या ठिकाणी सर्व दैनिक सकाळी उपलब्ध करून दिले असून जेष्ठ नागरिक, युवक यांनी दैनंदिन पेपर वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पदाधिकारी यांनी केले आहे. दिनांक २२ जून २५ रोज रविवारी वर्तमानपत्र वाचन कट्टयाचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे सकाळी वंदनेस आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आला,परिसरातील सामाजिक, राजकीय, शासकीय घटना घडामोडी विविध माध्यमातील वृत्तपत्रातुन वाचण्यात याव्यात ही बाब लक्षात घेऊन शुभारंभ पदाधिकारी यांनी स्वखर्चाने केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास गजभारे, राजू लांडगे, प्रसेनजीत वाघमारे, प्रदीप हनवते,आकाश सोनकांबळे, भगवान वाडे, बबन गायकवाड, अशोक वाडे, रामचंद्र जमदाडे,पांडुरंग वाडे, सूर्यकांत सोनसाळे, रामराव सरपाते, अरविंद जोंधळे, सुनील वडगा...
error: Content is protected !!