Wednesday, May 13

Tag: Dr. Babasaheb Ambedkar Chowk two-way street light work started from Vanama College

Dr. Babasaheb Ambedkar Chowk ; डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते वनामा महाविद्यालय दुतर्फा स्ट्रीट लाईट कामाला सुरुवात

Dr. Babasaheb Ambedkar Chowk ; डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते वनामा महाविद्यालय दुतर्फा स्ट्रीट लाईट कामाला सुरुवात

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा ते सिडको वसंतराव नाईक महाविद्यालय पर्यंत बंद असलेल्या दुतर्फा स्ट्रीट लाईट चे काम माजी नगरसेवक भीमराव गायकवाड यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केलेल्या प्रयत्ना मुळे अखेर दुरूस्ती कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या दुतर्फा स्ट्रीट लाईट मुळे नागरीकासह वाहनाधारक लाईट अभावी त्रस्त झाले होते,तर अनेक अपघात व चोरीच्या घटना ही घडल्या होत्या, बंद असलेल्या लाईट अभावी नागरीकांच्यी होणारी गैरसोय पाहता सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन लाईट तात्काळ चालू करण्याची मागणी केली होती,‌अखेर गेल्या दोन दिवसांपासून या स्ट्रीट लाईट दुरूस्ती कामाला सुरुवात झाली असून शिवजयंती निमित्ताने ही स्ट्रीट लाईट चालू होणार आहे. या चालू होणाऱ्या लाईट मुळे सिडको हडक...
error: Content is protected !!