Sunday, June 28

Tag: Domestic conflict

Nagar Panchayat battle : नगरपंचायतीचा रणसंग्राम : महायुतीतील घरगुती संघर्ष शिगेला – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच आमने-सामने

Nagar Panchayat battle : नगरपंचायतीचा रणसंग्राम : महायुतीतील घरगुती संघर्ष शिगेला – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच आमने-सामने

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या नामांकन छाननीनंतर महायुतीतील घरगुती संघर्ष शिगेला पोचला असल्याचे दिसून आले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणुकीत आमने-सामने दिसून येत असल्याने आपसी फाटाफुटीमुळे इतर पक्षांचे पारडे जड होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र महाविकास आघाडीतेही हीच परिस्थिती असल्याने नगरपंचायत निवडणुक अटीतटीची हॊईल असे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगरच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत असून, राज्यातील महायुती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप – शिवसेना (शिंदे) – राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर तीव्र संघर्ष उफाळून आला आहे. परिणामी महायुतीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील पंचवार्षिकातील सत्ता वाटप, पण आता पूर्ण वेगळी समीकरणे हिमायतनगरमध...
error: Content is protected !!