Thursday, May 14

Tag: Divisional Commissioner Dilip Gawde

‘Damini’ app : नागरिकांनी ‘दामिनी’ अँप वापरावे: विभागीय आयुक्त दिलीप गावडे

‘Damini’ app : नागरिकांनी ‘दामिनी’ अँप वापरावे: विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून "दामिनी " अँप (‘Damini’ app) वापरण्याचे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांनी अॅपचा वापर करावा. "दामिनी" अॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याच...
Divisional Commissioner Dilip Gawde : जल प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे – विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

Divisional Commissioner Dilip Gawde : जल प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे – विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

छत्रपती संभाजीनगर, कृषी
छत्रपती संभाजीनगर| छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, सिना कोळेगाव प्रकल्प या नऊ मोठया प्रकल्पावरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची  (शासकीय सदस्यांची) बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे सबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच सबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकस्थळी मुख्य अभियंता लाभक्षेत्र तथा सदस्य जयंत गवळी, ला...
Dilip Gawde : निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

Dilip Gawde : निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

छत्रपती संभाजीनगर, राजकीय
छत्रपती संभाजी नगर| आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. विधानसभा निवडणुकांचा कालावधी नजीक आहे, त्यामुळे मिळणारा कालावधी कमी आहे. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनर तसेच नोडल अधिकारी यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गावडे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त जगदिश मिनीयार, छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्यासह जालना, बीड, धाराशिव जिल्हयातील अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, निवडणूक आयोगाचे लक्ष या निवडणुकांव...
Commissioner Dilip Gawde | योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

Commissioner Dilip Gawde | योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| राज्य शासनाने 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागात सर्वत्र नाव नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद दिसून येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी महिलांना सहकार्य करावे तसचे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यंत्रणेला दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ बाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त देविदास टेकाळे, महिला व बाल विकास विभागाचे प्रभारी उपायुक्त गणेश पुंगळे उपस्थित होते. 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक...
error: Content is protected !!