Friday, May 15

Tag: District Collector’s instruction

Mla Baburao Kadam Kohalikar ; इसापूर प्रकल्पातून पैनगंगेत पाणी सोडण्याचे जिल्हाधिकारी यांच्या पाटबंधारे विभागाला सूचना; आमदार कोहळीकरांच्या मागणीला यश -NNL

Mla Baburao Kadam Kohalikar ; इसापूर प्रकल्पातून पैनगंगेत पाणी सोडण्याचे जिल्हाधिकारी यांच्या पाटबंधारे विभागाला सूचना; आमदार कोहळीकरांच्या मागणीला यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार। इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतून विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीत २.५० 'दलघमी' पाणी सोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना पत्राद्वारे सूचना केल्या असून, तसा अध्यादेश काढला आहे. लवकरच इसापूर प्रकल्पातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने हदगाव-हिमायतनगर या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या गावातील शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा ममिळणार आहे. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून लोकनेते तथा नेहमी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांना जनतेनी मोठया अपेक्षेने विधानसभेत पाठविले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या नाग...
error: Content is protected !!