Wednesday, July 1

Tag: District Collector Rahul Kardile visits

District Collector Rahul Kardile visits : प्रगतशील शेतकरी गजानन तुपतेवार यांच्या ड्रॅगन फ्रुट प्लांटला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट

District Collector Rahul Kardile visits : प्रगतशील शेतकरी गजानन तुपतेवार यांच्या ड्रॅगन फ्रुट प्लांटला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज हिमायतनगर येथील प्रगतशील शेतकरी गजानन तुपतेवार यांच्या ड्रॅगन फ्रुट प्लांटला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याने हा उपक्रम राबवून घेत असंलेल्या फळाच्या उत्पदनाबाबत अभिनंदन केले. तसेच इतर शेतकऱ्यांनी तुप्तेवार यांचा आदर्श घेऊन उतपादन घ्यावे असे आवाहन त्यांनी केलं. हिमायतनगर येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार यांनी मागील जागी वर्षांपासून हिमायतनगर - बोरी रोडवर असलेल्या आपल्या शेतात ड्रॅगन फुट प्लांटेशन केले होते. या फळाच्या माध्यमातून त्यांनी चांगले उत्पादन मिळविले असून, राजलक्ष्मी ड्रॅगन फुट फॉर्म नावाने हे फळ बाजारात पाठविले जात आहे. हिमायतनगर येथील एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर ड्रॅगन फुट फळाचे उत्पादन घेणारे प्रगतिशील शेतकरी गजानन तुप्तेवार यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी जि...
District Collector Rahul Kardile : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

District Collector Rahul Kardile : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवार दिनांक २४ रोजी दुपारी वाढोणा शहराचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. तसेच मंदिराची इतिहासकालीन पार्श्वभूमी जाणून घेत मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या भगवान श्री परमेश्वर मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिर कमेटीच्या वतीने श्रीची प्रतिमा भेट देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत सन्मान करण्यात आला. पहिल्यांदाच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिमायतनगर येथे भेट दिली. प्रथमतः श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन घेत श्री शिवपती मंदिरातील महादेव, निद्रिस्त नारायण यासह विविध देवी देवतांच्या पुरातन कालीन मुर्त्यांची निरीक्षण केले. तसेच मंदिर परिसराची पाहणी करून मंदिराचा इतिहास जाणून घेतला. यावेळी त्यांनी श्री परमेश्वर मंदिराची स्वच्छता, नीटनेटकेपणा, मंदिरातर्फे राबविण्यात...
error: Content is protected !!