Sunday, May 24

Tag: Distribution of approved funds to help farmers affected

Distribution of approved funds : अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

Distribution of approved funds : अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

नांदेड, कृषी
नांदेड| जिल्ह्यात ऑगस्ट 2025 या महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे पिक नुकसान झालेल्या व V.K. नंबर भेटलेल्या शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. जेणे करुन त्यांच्या खात्यावर शासनामार्फत डिबीटी पद्धतीने मदतीची रक्कम थेट जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 7 लाख 74 हजार 313 इतक्या शेतकऱ्यांचे ६,४८,५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शासनास एकूण 553.34 कोटी रुपये मदत निधीची मागणी केली होती. ज्यानुसार शासनाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सदर निधी मंजुर केला आहे. ही मंजुर रक्कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार असुन आत...
error: Content is protected !!