Friday, May 15

Tag: Dipotsav celebration at CIDCO Hadco Chhatrapati Shivaji Maharaj Statue and Jijau Srishti CIDCO..

CIDCO ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयांतिच्या पूर्वसंध्येला सिडको हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिजाऊ सृष्टी सिडको येथे दिपोत्सव साजरा..

CIDCO ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयांतिच्या पूर्वसंध्येला सिडको हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिजाऊ सृष्टी सिडको येथे दिपोत्सव साजरा..

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पुर्व संध्येला सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको येथे युवा नेते ऊदयभाऊ देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष मध्ये अनेक महिला भगिनी व युवक युवती यांच्या उपस्थितीत हा नयनरम्य वातावरणात साजरा करण्यात आला तर‌ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सिडको हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा व जिजाऊ सृष्टी सिडको येथेही दिपोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती रंगरंगोटी व लाईटिंग टाकुन सुशोभीकरण करण्यात आले तर रांगोळी व‌फुलाची सजावट करण्यात आली.प्रारंभी छत्रपती श...
error: Content is protected !!