Wednesday, May 13

Tag: Digital Farming School organized

Digital Farming : कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन

Digital Farming : कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन

कृषी, नांदेड
नांदेड| कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत सन 2025-26 साठी डिजीटल शेतीशाळा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर डिजीटल शेतीशाळाचे वेळापत्रक प्राप्त झाले असून शेतकऱ्यांना स्वत: झुम लिंकवर किंवा पाणी फाउंडेशनच्या युटयुब चॅनलवर लाइव्ह कार्यक्रमास जॉईन होता येईल. तरी शेतकऱ्यांनी या डिजीटल शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. या डिजीटल शेतीशाळेमध्ये दर सोमवारी सायंकाळी 6.15 वा. बाजरी, सायंकाळी 7.30 वा. सोयाबीन, दर मंगळवारी सायंकाळी 6.15 वा. खरीप ज्वारी तसेच सायं.7.30 वा. कापूस, दर बुधवारी सकाळी 10 वा. भात, सायं. 6.15 वा. मका तसेच सायं. 8 वा. पशुधन, दर गुरुवारी सायंकाळी 6.15 वा. राजमा (घेवडा) तसेच सायंकाळी 7.30 वा. आंबा व पेरु, संत्रा, मोसंबी व कागदी लिंबु दर शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. तुर, मुग व उडिद, दर शनिवारी सायंकाळी 7.30...
error: Content is protected !!