Wednesday, May 13

Tag: devotees including many women visited the Nagdev temple…

Nagpanchami in Kankadi ; कांकाडी येथे नागपंचमी निमित्ताने अनेक महिलांसह भाविक भक्तांनी नागदेव मंदिरात घेतले दर्शन… – NNL

Nagpanchami in Kankadi ; कांकाडी येथे नागपंचमी निमित्ताने अनेक महिलांसह भाविक भक्तांनी नागदेव मंदिरात घेतले दर्शन… – NNL

Blog, धार्मिक, नांदेड
नवीन नांदे| नागपंचमी निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक गावातील महिलांनी कांकाडी येथील नागदेव मंदिरात विधीवत पुजन करून दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थ व विविध राजकीय पदाधिकारी यांनी यात्रेनिमित्त येणारे भाविकांचे स्वागत फलक लावुन केले तर मंदिर परिसरात खेळणी साहित्य पुजेची दुकाने, आकाश पाळणे यासह विविध दुकाने मोठ्या संख्येने थाटली होती. नागपंचमी निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी कांकाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून नागदेव मंदिर असून दरवर्षी येथे नागपंचमीला पंचक्रोशीतील अनेक गावातून महिला व भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते असते, याही वर्षी नागपंचमी निमित्ताने सकाळी पुजारी कार्तिक कमलाकर मगरे,यांनी विधीवत मुर्ती पुजन केल्यानंतर दर्शनासाठी खुले करण्यात आले, ग्रामपंचायत कार्यालय कांकाडीचे सरपंच शरद भवर उपसरपंच जनाबाई गोपाळराव वरतळे,यांच्या सह माजी सरपंच सुदीन बागल, हणमंत भवर, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील ब...
error: Content is protected !!