Tuesday, June 30

Tag: demanded District Chief Adv. Vatamwar.

Vasrani ; युवासेनेचा वतीने मनपा हद्दीतील वसरणी येथील पुरग्रस्तांना पंचनामे करून तात्काळ मदत करावी, जिल्हा प्रमुख ॲड.वटमवार

Vasrani ; युवासेनेचा वतीने मनपा हद्दीतील वसरणी येथील पुरग्रस्तांना पंचनामे करून तात्काळ मदत करावी, जिल्हा प्रमुख ॲड.वटमवार

नांदेड, कृषी
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील वसरणी साईबाबा मंदिराच्या परिसर व शंकर नगर , पंचवटी या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त निवासस्थानाचे अद्यापही पुरामुळे पंचनामे झाले नाहीत हे तात्काळ करण्यात यावे याबाबत व नुकसान भरपाई मिळावी यासाठी मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ऊबाठा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख ॲड.अक्षय वटमवार यांच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्त महिला युवक नागरिक यांनी निवेदन देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी येथील शंकरनगर भागात वास्तव्य असुन संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे आमच्या घरामध्ये पाणी घुसल्याने जिवनाशयक वस्तू व संसार उपयोगी वस्तूची नासधुस होऊन लाखों रूपयांचे नुकसान झाले परंतु प्रशासन अद्याप याचा पंचनामा सुद्धा केला नाही ,अखेर या संदर्भात वसरणी भागातील 28 ऑक्टोबर रोजी गो...
error: Content is protected !!