Thursday, May 14

Tag: Demand to open the road

Demand to open the road : कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुरकडे जाणारा रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी -NNL

Demand to open the road : कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुरकडे जाणारा रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी -NNL

नांदेड, कृषी
हिमायतनगर| जवळगांव कामारी लिंगापुर असे नांव असलेल्या कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुरकडे जाणारा रस्ता मोकळा करून शेतकऱ्यांची वहिवाटीची अडचण सोडववावी अन्यथा दिनांक 06 जानेवारी 2025 पासुन अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कामारी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. आमच्या शेतजमिनी ह्या मौजे कामारी शिवारात आहेत. मात्र शेतजमिनीला जाण्या - येण्यांकरीता वहिवाटीचा व परंपरागत चालत आलेला रस्ता कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुर कडे जाणारा रस्ता.. ज्या रस्त्यास जवळगांव कामारी - लिंगापुर असे नांव आहे. परंतु सदर रस्त्यावर आजुबाजुच्या दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करुन रस्त्यावर अतिक्रमण करुन रस्ता ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे रस्त्याने जाणे येणे कठीण झालेले आहे व याबाबत रस्त्याच्या कडेच्या शेतकऱ्यांना कांही म्हणावयास गेल्यास ते उलट सुलट बोलुन वाद उभा करीत आहेत. रेकॉर्डला...
error: Content is protected !!