Thursday, May 14

Tag: Demand for the arrest

Khadki murder case : खडकी येथील शेख बाबु यांच्या खुनातील अन्य फरार आरोपीना अटक करून न्याय देण्याची मागणी -NNL

Khadki murder case : खडकी येथील शेख बाबु यांच्या खुनातील अन्य फरार आरोपीना अटक करून न्याय देण्याची मागणी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणार मौजे खडकी बा. येथे दिनांक 25/05/2009 रोजी शेख बाबु शेख करीम यांचा येथीलच काही पारधी समाजातील लोकांनी खुलेआम खुन केला होता. आजपर्यंत सदर गुन्ह्यातील इतर सहा आरोपींना अटक झाली नसुन, त्यांना तात्काळ अटक करुन कार्यवाही करावी आणि पेरोल रजेवर येऊन फरार असलेल्या आरोपीला अटक करून न्याय द्यावा अशी मागणी दिनांक ०५ रोजी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शेख जीलानी शेख बाबा यांनी केली आहे. अर्जदार शेख जीलानी शेख बाबा, यय 45 वर्ष, धंदा शेती, रा. खडकी बाजार ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, मला दोन भाऊ असुन नामे राख सलीम शेख बाबा, शेख कलीम शंख बावा व तीन बहीणी आहेत. माझे वडील रोख बाबु शे. करीम यांचा दिनांक 25/05/2009 रोजी पारधी समाजातील काही गावगुंडांती त्यांचा खुलेआम खुन करुन ठार मारले होते...
error: Content is protected !!