Monday, May 25

Tag: demand for compensation

Short circuit : जवळगाव मध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतातील ऊस जळून खाक; नुकसान भरपाईची मागणी

Short circuit : जवळगाव मध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतातील ऊस जळून खाक; नुकसान भरपाईची मागणी

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| शनिवारच्या दिवशी दुपारी महावितरण कंपनीच्या वीज तारमध्ये घर्षण होऊन फुलंग्या पडल्याने उसाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील शेतकरी पांडुरंग नारायण रावते यांच्या सर्व्हे नं. 130 मधील सुमारे 1.5 एकर उसाचे पीक आहे. दिनांक 04 ऑक्टोबर रोजी दुपारी विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे पेट घेत जळून खाक झाले. एकीकडे आग विझविली तरी दुरीकडे पेटं घेत होती, त्यामुळे हाता तोंडाला आलेला ऊस पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यंदा अतिवृष्टीने कहर केला त्यातून बचावलेल्या उसाला आता महावितरणाच्या वीज तारांचे घर्षण होऊन आग लागली. यामुळे शेतकऱ्यावर दुहेरी सनकोट कोसळले असून, या संदर्भात माहिती देताना शिवाजी सूर्यवंशी पारवेकर यांनी सांगितले की, घटनेची तात्का...
error: Content is protected !!