Wednesday, May 13

Tag: Death of two leopards in Mandvi

Two Leopards Death ; मांडवीत दोन बिबट्यांचा मृत्यू: वन विभागाची प्रतिष्ठा धोक्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह

Two Leopards Death ; मांडवीत दोन बिबट्यांचा मृत्यू: वन विभागाची प्रतिष्ठा धोक्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील मांडवी येथे दोन बिबट्यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली असून, यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेने वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत वन विभागाची उदासीनता उघड झाली असून, स्थानिक वनक्षेत्रपाल मुख्यालयी हाजर न राहिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात का, असा सवाल उपस्थित होत आहे. घटनेचा तपशील - मांडवी परिसरात दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर वन विभागाच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. सूत्रांनुसार, या बिबट्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला की मानव-वन्यजीव संघर्षातून, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती वन विभागाने अद्याप दिलेली नाही. स्थानिक वनक्षेत्रपाल मुख्यालयी उपस्थित नसल्याने या घटनेची तातडीने चौकशी होऊ शकली नाह...
error: Content is protected !!