Friday, June 26

Tag: day and night and attain

Balayogi Venkataswami Maharaj : रात्रंदिवस दत्तनामाचा पज करून पुण्य पदरी पडून घ्या – बालयोगी व्यंकटस्वामी महाराज

Balayogi Venkataswami Maharaj : रात्रंदिवस दत्तनामाचा पज करून पुण्य पदरी पडून घ्या – बालयोगी व्यंकटस्वामी महाराज

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| दत्त जन्मोत्सवाच्या अगोदर दत्तमूर्तीची स्थापना संपन्न झाली. दत्त जयंती सोहळा हा थाटामाटात साजरा होण्यासाठी सर्वानी रात्रंदिवस दत्तनामाचा जप करावा. असे आवाहन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज (Balayogi Venkataswami Maharaj) यांनी केले. हिमायतनगर शहरातील ढोणे गल्ली परिसरात दत्त जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी भगवान श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्री दत्त मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा मंगल सोहळा परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या शुभ सान्निधीत संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठापना विधी पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतील मंत्रोच्चारात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमा दरम्यान परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. टाळ मृदंगाच्या गजरात आणि “श्री गुरुदेव दत्त” च...
error: Content is protected !!