Sunday, June 28

Tag: Danger of electric wires in Kamari village; otherwise

Danger of electric wires : कामारी गावात विजेच्या तारांचा धोका; अन्यथा २५ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

Danger of electric wires : कामारी गावात विजेच्या तारांचा धोका; अन्यथा २५ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे कामारी येथे ठिकठिकाणी विजेच्या तारांचे जाळे खाली लोंबकळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना थेट डोक्याला लागतील इतक्या खालपर्यंत तारा आल्या असून, ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. तात्काळ मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या २५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक पाटील यांनी दिला आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून वाकलेले विद्युत खांब, जिर्णावस्थेत असलेल्या तारांमुळे वारंवार विज खंडित होणे व ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे बिघाड यामुळे गावातील विद्युत उपकरणेही वारंवार खराब होत आहेत. प्रशासन व महावितरण यांना वारंवार विनंती करूनही याची दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. हि बाब लक्षात घेऊन गावातील उपसरपंच अशोक पाटील शिरफुले कामारीकर यांनी स्पष्ट इशार...
error: Content is protected !!