Tuesday, June 30

Tag: crop insurance by showing fake documents on farmers’ land

Fake Crop Insurance : शेतकऱ्यांचा जमीनीवर बोगस कागदपत्रे दाखवून पीकविमा भरणाऱ्या 40 सुविधा केंद्रचालकावर गुन्हा दाखल

Fake Crop Insurance : शेतकऱ्यांचा जमीनीवर बोगस कागदपत्रे दाखवून पीकविमा भरणाऱ्या 40 सुविधा केंद्रचालकावर गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
नवीन नांदेड l सामाईक सुविधा केंद्र चालक यांनी 4453 शेतकऱ्यांचा जमीनीवर शासनाची व विमा कंपनी फसवणूक करून (Fake Crop Insurance) शासकिय निधी हडप करण्याच्या ऊदेशाने पिक विमा भरला आहे. त्या 40 सुविधा केंद्र चालका विरूद्ध नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत. या प्रकरणी माधव गोपाळ चामे, वय 54 वर्ष व्यवसाय नौकरी कृषी अधिकारी, नेमणुक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड रा.राज गॅलक्सी जे. एस.बी.आय. बैंक समोर, मालेगांवरॉड, तरोडा खु. नांदेड यांनी नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर होऊन सरकार तर्फे फिर्यादी दिली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना हि कृषी विभाग विभाग महाराष्ट्र शासन व युनायटेड इंडीया इन्सुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत...
error: Content is protected !!