Saturday, May 16

Tag: Crime is increasing in Hadgaon city

Crime is increasing : हदगाव शहरात वाढता गुन्हेगारीचा कहर – शिव सेना शहर प्रमुख बबन माळोदे

Crime is increasing : हदगाव शहरात वाढता गुन्हेगारीचा कहर – शिव सेना शहर प्रमुख बबन माळोदे

नांदेड, क्राईम
हदगांव, शेख चांदपाशा| गेल्या तीन महिन्यांपासून हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, या बाबत शिवसेना शहर प्रमुख (शिदे गट) बबन माळोदे यांनी नांदेड परिक्षेत्रचे पोलिस उपमहानिरीक्षक यांना निवेदन देत गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव शहर व परिसरात दिवसा गंभीर गुन्हे घडत त्यात प्रामुख्याने घरफोड्या, महिलांच्या गळ्यातील दागिने ओढणे, वाहनांची चोरी, शेतातील वीज पंप चोरी, विद्युत तारांची चोरी यांसारख्या घटना वाढल्या आहेत. तसेच शहरातील चौकाचौकात मटका जुगार, बाहेरील राज्यातून येणारा गुटखा जुगार व्यवसाय, यामुळे गुन्हेगारी वाढीस लागली आहे. पोलीस व नागरिक यांचा समन्वय दिसत नाही. अस निवेदन कर्त्याचे म्हणने आहे, वारंवार चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलि...
error: Content is protected !!