Thursday, May 14

Tag: Contempt of Siranjani Gram Sabha resolution

Contempt of Siranjani Gram Sabha resolution..! कागदपत्रांची हेराफेरी व अधिकाराचा गैरवापर करून सिरंजनी ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान..!

Contempt of Siranjani Gram Sabha resolution..! कागदपत्रांची हेराफेरी व अधिकाराचा गैरवापर करून सिरंजनी ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान..!

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार| रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये अधिकाराचा गैरवापर करून, कागदपत्रांची हेराफेरी करून ग्रामस्थांची फसवणूक करणाऱ्या व ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान करणाऱ्या पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी सिरंजनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मेघा पवन करेवाड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले नांदेड, समाजकल्याण अधिकारी कार्यालय नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. त्यामुळे हिमायतनगर पंचायत समितीत चालणाऱ्यारा बोगस व घोटाळेबाज कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर पंचायत समिती कार्यालय गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे पत्र जावक क्रमांक पंसहि/बांध/3123 दि.06/12/2024 मध्ये नमूद केलेल्या पत्रानुसार हिमायतनगर तालुक्याला रमाई आवास यो...
error: Content is protected !!