Thursday, May 14

Tag: Conducting district level

Tug of War | जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धा व निवड चाचणी आयोजन – NNL

Tug of War | जिल्हास्तरीय टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धा व निवड चाचणी आयोजन – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| जालना जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन च्या सहकार्याने व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोशिएशन च्या अधिपत्याखाली व टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या नियमानुसार 25वी सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर महीला राज्यस्तर टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 20 ते 22 जुलै 2024 दरम्यान येथे जालना येथे करण्यात आले असून राज्यस्तर स्पर्धेतुन निवडलेला संघ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व आग्रा युपी येथे दिनांक 05ते 09 ऑगस्ट 2024 दरम्यान येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाईल. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन ची सब ज्युनिअर, मुले, सब ज्यू,ज्युनिअर सिनिअर महीला टग ऑफ वॉर जिल्हास्तर स्पर्धा व निवड चाचणी दिनांक 18 जुलै 24 रोजी सकाळी 11 वाजता जिजाऊ सृष्टी सिडको येथे आयोजित केली आहे या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघाची निवड करण्यात येईल. ज्या खेळाडुंना सहभागी होण्याचे आहे अ...
error: Content is protected !!