Thursday, May 14

Tag: conducted annual inspection

Shahaji Umap : पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली उस्माननगर पोलिस स्टेशनची वार्षिक तपासणी

Shahaji Umap : पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली उस्माननगर पोलिस स्टेशनची वार्षिक तपासणी

नांदेड, क्राईम
उस्माननगर,माणिक भिसे | नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांनी शुक्रवारी उस्मान नगर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले व यावेळी विविध कार्यक्रमाला संबोधित केले. पोलीस विभागातर्फे दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून वार्षिक तपासणी करण्यात येते यावर्षी नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष पोलीस व महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 22 मार्च शुक्रवारी उस्मान नगर पोलीस ठाण्याची तपासणी करून केलेल्या कामाचे यावेळी त्यांनी कौतुक केले आहे. उस्माननगर पो.स्टे. अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलिस पाटील, माजी सरपंच लोकप्रतिनिधी यांच्या सोबत संवाद साधताना गावातील समस्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पोलिस मैदानात फळांचे व इतर जातींच्या वृक्षांची वृक्षारोपण करण्यात आले.पोलिस ठाणे उस्माननगर सुशोभीकरण व आमराई उद्घाटन करण्यात आले. उस्माननगर पोलिस स्टेशनचे वार्षिक तपासणी करण्यासाठी ...
error: Content is protected !!