Thursday, May 14

Tag: concluded with grandeur

The first session of SITU Staff Unit : श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील सीटू कर्मचारी युनिटचे पहिले अधिवेशन थाटात संपन्न

The first session of SITU Staff Unit : श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील सीटू कर्मचारी युनिटचे पहिले अधिवेशन थाटात संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| श्री क्षेत्र माहूर गड जि.नांदेड येथील श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे पहिले अधिवेशन १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कपीलेश्वर धर्म शाळेत सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने थाटामाटात पार पडले. प्रस्ताविक सीटू राज्य सचिव तथा युनियनच्या सरचिटणीस कॉ. उज्वला पडलवार यांनी केले. अधिवेशनास शुभेच्छा देण्यासाठी अ.भा.किसान सभेचे जिल्हा सचिव तथा शेतकरी नेते कॉ.किशोर पवार आणि काँग्रेसचे नेते डॉ.निरंजन केशवे, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड तसेच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जयकुमार अडकीने यांची उपस्थिती होती.त्यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. माहूर गडावर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन शाखेची स्थापना १५ नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आली आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या...
Scout and Guide seven-day training : स्काऊट व गाईड सात दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन थाटात संपन्न -NNL

Scout and Guide seven-day training : स्काऊट व गाईड सात दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन थाटात संपन्न -NNL

नांदेड, करियर, स्पोर्ट्स
नांदेड| जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षिकांना विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये रुची निर्माण करून त्यांना शिस्त लागावी या साठी विजयनगर येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी स्काऊट व गाईड यांच्या सात दिवशीय प्रशिक्षणाचे उद्घाटन धर्माबाद येथील गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयनगर नांदेड सोसायटीचे अध्यक्ष संभाजीराव शिंदे, बालाजी रोडगे जिल्हा समादेशक व शिबिर प्रमुख रमेश फुलारी सर , शिवकाशी तांडे मॅडम, जनार्दन इरले, हेमंत बेंडे, श्रीमतीज्योतीताई शिंदे,विनोद सोनटक्के, सतीश वाकोडे, श्रीमती मंजुळा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री कांबळे म्हणाले की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या शिस्तीचा पाया असून स्काऊट व गाईड यांच्या प्रशिक्षण शिबिरातून विविध कलागुणांच्या अ...
error: Content is protected !!