Wednesday, May 13

Tag: concluded in Dimakha

Nanded Merchants Bank | नांदेड मर्चंटस् बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिमाखात संपन्न – NNL

Nanded Merchants Bank | नांदेड मर्चंटस् बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिमाखात संपन्न – NNL

नांदेड
नांदेड| दि नांदेड मर्चंटस् को-ऑप बँकने सर्व सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढला असून बँकेचे सभासदांना नऊ टक्के लाभांश दिला आहे .बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ कार्य करीत असून लवकरच १५ शे कोटींचा व्यवहार टप्पा बँक पार करेल .सभासद ग्राहक यांनी जो विश्वास दाखवला आहे त्यास संचालक मंडळ तडा जाणार नाहीत असा विश्वास बँकेचे चेअरमन दिलीप कंदकुर्ते यांनी व्यक्त केला. नांदेड मर्चंटस बॅकेची ची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा १४ जुलै 2024 रोजी नांदेड शिवाजीनगर येथील हॉटेल विसावा पॅलेस येथे बँकेचे. अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी बँकेचे माजी आमदार श्री गंगाधररावजी पटणे, बँकेचे अध्यक्ष श्री दिलीप कंदकुर्ते, उपाध्यक्ष श्री लक्ष्मण संगेवार, श्री ज्ञानेश्वर महाजन, सौ. वसुधा तगडपल्ले, श्रीमती प्रभादेवी देव, श्री ओमप्रकाश राखेवार, श्री रविकुमार...
error: Content is protected !!