Saturday, May 16

Tag: Concerned CIDCO citizens are suffering for name change and other corrections in Aadhaar card

Aadhaar card ; आधार कार्ड मध्ये नाव बदलने व ईतर दुरूस्ती साठी संबंधीत सिडको नागरिक झाले त्रस्त

Aadhaar card ; आधार कार्ड मध्ये नाव बदलने व ईतर दुरूस्ती साठी संबंधीत सिडको नागरिक झाले त्रस्त

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको हडको शहर सह ग्रामीण भागातील नागरीकासाठी तिनं ठिकाणी आधार दुरूस्ती साठी परिसरात पहिले तीन सुविधा केंद्रावर आधार अद्यावत व नावात बदल करणे सोपे होते आता मात्र फक्त नांदेड मुख्य पोस्ट कार्यालय व शहरात इतर दोन जागी ही सेवा उपलब्ध असल्याने सिडको वासियांना वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन प्रशासनाने पुन्हा सिडको परिसरात दुरूस्ती केंद्र कार्यान्वित करावी अशी मागणी नागरीकातुन होत आहे. सिडको हडको परिसरातील तिनं ठिकाणी आधार केंद्र दुरूस्ती कार्यान्वित होती, गेल्या काही महिन्यांपासून सिडको हडको परिसरातील सेतू सुविधा केंद्रावर आधार कार्ड साठी कमीत कमी तीन महिने लागत असून नाव बदलणे करणे अवघड झाले काही दिवस सिडको पोस्ट ऑफिस मध्ये काही महिने आधार अपडेट चालू होते तेथे ही बंद झाले आहे नंतर बरेच महिने बंद झाल्याने सिडको हडको परिसरातील नागरिकांनी वेळ‌ व आर्थिक भुर्दंड सहन करून नांद...
error: Content is protected !!