Wednesday, May 13

Tag: Complete the pre-SIR mapping before 31st March

District Collector Rahul Kardile : बीएलओ व बीएलए यांच्या समन्वयातून प्री एस आय आर मॅपिंग तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : बीएलओ व बीएलए यांच्या समन्वयातून प्री एस आय आर मॅपिंग तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2025 च्या निमित्ताने नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष तालुका सचिव, सर्व नगरसेवक, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रास्त भाव दुकानदार, पोलीस पाटील, निवडक बीएलओ आणि सर्व पर्यवेक्षक यांची कार्यशाळा आज संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बोलताना सांगितले, अद्याप निवडणूक आयोगाने एस आय आर (SIR) कार्यक्रम जाहीर केला नसला. तरी त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून सर्व मतदारांची 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग करणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक विभागाने पर्यवेक्षक आणि बीएलओ यांची यंत्रणा कामाला लावली आहे. त्या माध्यमातून सर्व मतदारांनी आपले नाव 2002 च्या मतदार यादीशी मॅप करून घेणे गरजेचे आहे. सदर काम...
error: Content is protected !!