Wednesday, May 13

Tag: Combing operation in Chikhli

Combing operation in Chikhli in Kinwat taluka : किनवट तालुक्यातील चिखली मध्ये कोंबिंग ऑपरेशन

Combing operation in Chikhli in Kinwat taluka : किनवट तालुक्यातील चिखली मध्ये कोंबिंग ऑपरेशन

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| पोलीस स्टेशन किनवट हद्दीतील चिखली (बु.) येथे आज दिनंक 31/1/2025 रोजी पोलीस विभाग, वन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी डॉ. खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधिक्षक भोकर यांचे नेतृत्वाखाली संयुक्त पणे कोंबिंग ऑपरेशन (Combing operation in Chikhli in Kinwat taluka) राबवले. सदरची कार्यवाही पहाटे 04:30 ते 07:00. दरम्यान करण्यात आली. कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहीजे फरारी आरोपी, सागवान तस्कर, वाहन चोर यांना चेक करण्यात आले. चिखली गावाचे शेजारील गावांमधील राखीव जंगलातील सागवानी झाडांची अवैध कत्तल करुन त्याचे घरात व घराशेजारी ठेवलेला अंदाजे 7 ते 8 लाखाचा 200 घनफुट अवैध सागवान लाकडाचा साठा, सागी कट साईज व इमारती सागी गोल माल जप्त करण्यात आला. तीन वाहने जप्त करण्यात आली, तसेच रेकॉर्डवरील आरोपी चेक करण्यात आले. सदरची कारवाई करीत असतांना सरकी कामात अडथळा आणल्यामुळे 25 त...
error: Content is protected !!