Sunday, June 28

Tag: Com. Gangadhar Gaikwad honored with Bahujan Ratna Award in the labor movement

Com. Gangadhar Gaikwad : कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित

Com. Gangadhar Gaikwad : कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित

करियर, नांदेड
नांदेड l मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड यांना नुकतेच कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय आंबेडकर महासभा जि.नांदेड च्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी पीपल्स कॉलेज येथील नरहर कुरुंदकर सभागृहात पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतरही मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कॉ.गंगाधर गायकवाड हे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य व नांदेड तालुका कमिटीचे सचिव आहेत. त्यांनी दलित-आदिवासी व अल्प संख्याकावर झालेल्या अन्याया विरुद्ध वेळोवेळी आवाज उठवून पीडितांना न्याय देण्याचे काम केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त...
error: Content is protected !!