Friday, June 26

Tag: citizens should not believe it

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| सध्या मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार असून इंधनदर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही तसेच इंधनदर वाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला नाही. सध्या जिल्ह्यात इंधनाचा साठा मुबलक असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे घाईगडबड करून पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खालील सूचना केल्या आहेत : अप्रमाणित व अपुष्ट बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती फक्त शासन व जिल्हा प्रशास...
error: Content is protected !!