Thursday, May 14

Tag: Citizens face difficulties for passports at Nanded Post Office

Citizens face difficulties for passports : नांदेड पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टसाठी नागरिकांना येताहेत अडचणी; थेट परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांच्याकडे तक्रार -NNL

Citizens face difficulties for passports : नांदेड पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टसाठी नागरिकांना येताहेत अडचणी; थेट परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांच्याकडे तक्रार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| येथिल मुख्य डाक कार्यालयातून देण्यात येणाऱ्या पासपोर्ट सुविधा केंद्रात नागरिकांना पासपोर्ट मिळविण्यासाठी मोठी याचं येऊ लागली आहे. पासपोर्ट कायद्यानुसार भारतीय नागरिकांनी देण्यात आलेल्या सूचनेचे पालन करून तशी कागदपत्रे दिली तरी आणखी अवाजवी पुरावा कागदपत्र मागवून जाणीवपूर्वक पासपोर्ट सुविधेपासून वंचित ठेवले जात असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्तजीबुद्दीन मुनीरुद्दीन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांना पाठवली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड येथिल मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये एप्रिल 2018 मध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी गेल्या 06 वर्षात सुमारे 50 हजार नागरिकांनी लाभ घेऊन त्यांचे पासपोर्ट बनवले आहेत. पासपोर्ट कायद्यानुसार भारतीय नागरिक पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा आणि रहिवासी पुरावा कागदपत्र देणे आवश्यक आहे. ...
error: Content is protected !!