Wednesday, May 13

Tag: CIDCO SCHOOL ESTATE

CIDCO SCHOOL ESTATE SCHOOL STAFF’S CREDIT SOCIETY | सिडको शालेय वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था सर्व साधारण सभा संपन्न, लाभांश वाटप -NNL

CIDCO SCHOOL ESTATE SCHOOL STAFF’S CREDIT SOCIETY | सिडको शालेय वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था सर्व साधारण सभा संपन्न, लाभांश वाटप -NNL

नांदेड
नवीन नांदेड| सिडको येथील शालेय वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या नांदेड येथे सिडको वसाहतीतील शालेय कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिडको नांदेडच्या सर्वसाधारण वार्षिक सभेच्या अनुषंगाने सर्व संचालक मंडळ व भागधारक सभासदांना प्रा.अनिल रसाळ ,प्रमाणित लेखपाल व सूर्यवंशी एस.एच.यांनी या सभेला अनमोल असे मार्गदर्शन केले तर या सभेला नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सिडकोचे रोखपाल राजकुमार देशमुख यांची उपस्थितीती होती. सिडको येथील कुसुमताई विघायल येथे १४ जुलै रोजी पतसंस्थेच्या सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सचिव सूर्यवंशी एस.आर यांनी आपल्या प्रस्ताविकात पतसंस्थेचा इतिहास मांडून पतसंस्थेला घरघर लागेल की काय अशी अपेक्षा व्यक्त केले. या सभेचे अध्यक्ष विलास बिरादार यांनी पतसंस्था वाढवण्यासाठी सभासदांनी ठेवी वाढवून सहकार्य करावे असे आव्हान केले आहे. या पतसंस्थेच्या देवाण-घेवान यातून...
error: Content is protected !!