Wednesday, May 13

Tag: Chief Minister My School Beautiful School Phase-2 ; Dhanora Makta

Chief Minister My School Beautiful : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ; धानोरा मक्ता दगडगावची शाळा प्रथम -NNL

Chief Minister My School Beautiful : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ; धानोरा मक्ता दगडगावची शाळा प्रथम -NNL

करियर, नांदेड
लोहा| राज्य सरकारने शाळास्तर उंचवावा तसेच भौतिक गुणात्मक विकास व्हावा या हेतून मागील वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा अभियान सुरु, केले आहे. या शैक्षणिक वर्षात टप्पा-२- अभियान सुरू झाले . मागील महिण्यात केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय मूल्यमापन झाले. यात खाजगी व्यवस्थापन गटातून लोहा शह‌रातील जयमहाराष्ट्र प्राथमिक शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक तर पारडीच्या इंग्लिश स्कूलने खाजगी गटात द्वितीय क्रमांक पटकवला आहे. शासकीय शाळा गटातून जि.प.प्रा.शाळा पारडी विभागीय स्तरावर स्पर्धेत आहे जिल्हा प्रशाला धानोरा मक्ता व दगडगावची शाळा प्रथम आली आहे. तालुक्याचा निकाल गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा टप्पा २ चे केंद्र व तालुका स्तरीय मूल्यमापनात जि. प. प्राथमिक शाळा २०२३-२४ मध्ये जि. प. प्रा. शाळा पारडी जिल्हास्तरावर प्रथम आली होती आता दुसऱ्या टप्प्...
error: Content is protected !!