Thursday, May 14

Tag: Chief Executive Officer Meghna Kavali held a review meeting of the Health Department

Meghna Kavali ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक

Meghna Kavali ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक

नांदेड, आरोग्य
नांदेड l जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध विषयावर आढावा घेण्यात आला. विविध राष्ट्रीय कार्यक्रम व शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात तसेच माता मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्व स्तरावर उपयोजना करणे,माता मृत्यू व बालमृत्यू कमी करणे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्या. त्यांनी माता बाल संगोपन, लसीकरण, माता मृत्यू, बालमृत्यू कमी करणे, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (हिवताप, हत्तीरोग), साथ रोग नियंत्रण कार्यक्रम, सुमन...
error: Content is protected !!