Friday, May 15

Tag: Check for fake disability certificates in transfers

Zilla Parishad Fake Transfers ; जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करून कार्यवाही करा-माधवराव पा.देवसरकर

Zilla Parishad Fake Transfers ; जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करून कार्यवाही करा-माधवराव पा.देवसरकर

नांदेड, करियर
नांदेड। नांदेड जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, केंद्र प्रमुख व शिक्षक यांच्या होत असलेल्या सार्वत्रिक बदल्यात स्वतःचे, पत्नीचे, पाल्याचे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून संवर्ग एक मधून लाभ घेतलेल्यांची जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथून शारीरिक तपासणी करून बोगस दिव्यांगावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी माधवराव पाटील देवसरकर यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नांदेड जिल्ह्यात खोटे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याचे मोठे रॅकेट असून एका प्रमाणपत्रास एक लाख रूपये देऊन अनेक अधिकारी-कर्मचारी यांनी स्वतः किंवा पत्नीचे, पाल्याचे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून आपल्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग, आरोग्य, बांधकाम (दक्षिण/उत्तर/मध्य), कृषी विभाग, पाणी पुरवठा, महिला व बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी यां...
error: Content is protected !!