Thursday, May 14

Tag: Changbhal through ease with friendly relations

Social Forestry Department ; सामाजिक वनीकरण विभागात मैत्रीपूर्ण संबधासह सोयरपणातून चांगभल -NNL

Social Forestry Department ; सामाजिक वनीकरण विभागात मैत्रीपूर्ण संबधासह सोयरपणातून चांगभल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। भ्रष्ट्राचाराने बहुचर्चित ठरलेल्या नांदेडच्या सामाजिक वनीकरण विभागात मैत्रीपूर्ण संबंधांपाठोपाठ आत्ता सोयरपणातून स्वतःचे चांगभलं करण्याचा अट्टहास येथिल काही अधिकारी- कर्मचारी करित असल्याचा प्रत्यय सातत्याने येत असून बिलोलीच्या वनक्षेत्रपाल शीतल डोंगरे तसेच,मुदखेडचे वनक्षेत्रपाल श्रीकांत जाधव यांच्याकडील अतिरिक्त कार्यभारामूळे त्यांना जणू नांदेडचा मोहच सूटेनासा झाल्याची चर्चा या निमित्ताने रंगत असली तरिही त्यांच्या सुमार कार्यप्रणालीवर वरिष्ठांसह येथिल विभागीय वन अधिकाऱ्यांकडूनही कोणतीच ठोस कारवाई नसल्याची बाब या विभागातूनच दबक्या आवाजात चर्चीत आहे. सविस्तर वृत्त असे की, वर्षभरापूर्वी भोकरपाठोपाठ हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संगोपन कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर भोकर व हदगांव- हिमायतनगरच्या तत्...
error: Content is protected !!