Wednesday, May 13

Tag: CEO

HPV vaccination : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग निर्मूलनासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला गती द्या; मुख्य कार्यकारी अधिकारी 

HPV vaccination : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग निर्मूलनासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला गती द्या; मुख्य कार्यकारी अधिकारी 

नांदेड, आरोग्य
नांदेड| मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागा ची आढावा बैठक घेण्यात आली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) समूळ उच्चाटन करण्यासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण ही काळाची गरज आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज आयोजित विशेष आढावा बैठकीत केले. जनजागृतीवर विशेष भर - बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला: पालक-शिक्षक समन्वय: शाळा आणि शिक्षकांच्या मदतीने जास्तीत जास्त पात्र मुलींपर्यंत पोहोचून लसीकरणाचे प्रमाण वाढवणे. ग्रामस्तरावरील उपक्रम: महिलांच्या विशेष ग्रामसभा, महिला मंडळ, युवा मंडळ आणि ...
नांदेडमध्य दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग – NNL

नांदेडमध्य दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार २१ जूनला सकाळी 6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे उत्सहात साजरा करण्यात आला.शेकडोच्या संख्येने उपस्थित आबालवृद्ध आणि प्रशिक्षकांच्या निर्देशात झालेल्या योग प्रात्यक्षिकाचा सर्वानी अनुभव घेतला.या मुख्य शासकीय समारोहासोबतच शहर व जिल्हयात ठिकठिकाणी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सकाळी 7 वाजता श्री. गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे यासाठी योगाभ्यास करणाऱ्या विविध संस्था व वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चमूने सुदर आयोजन या ठिकाणी केले होते.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,याच्या उपस्थितीत सकाळी बरो...
error: Content is protected !!