Wednesday, May 13

Tag: Cattle theft gang remanded

Cattle theft gang remanded : गोवंश चोरी करणाऱ्या टोळक्याला कुशावाडी येथील बैल चोरी प्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी

Cattle theft gang remanded : गोवंश चोरी करणाऱ्या टोळक्याला कुशावाडी येथील बैल चोरी प्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी

क्राईम, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरात गेल्या पाच-सहा महिन्यापासून गोवंशाला गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला देगलूर पोलिसांनी अटक केली असून त्यांना देगलूरच्या न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी होती.याच टोळक्याने तालुक्यातील कुशावाडी येथील संग्राम माळगोंडे यांचे बैल चोरून नेले. या प्रकरणी देगलूरच्या न्यायालयाने दि.२ जून रोजी त्यांना पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नांदेड शहराच्या लेबर कॉलनीतील सय्यद अमीर अली सय्यद अन्वर अली, सय्यद उमर सय्यद फारुख, अब्दुल कलाम अब्दुल सलाम, सय्यद शोएब सय्यद फारुख, महबूब पाशा शेख, समीर अनिस खपरेशी या सहा गोवंश चोरट्यांनी मागील काळात देगलूर तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे चोरटे इनोव्हा कार (क्र. एम एच०२ ए पी ७००८) या नकली नंबर प्लेट लावलेल्या गाडीच्या पाठीमागील सीट काढून टाकून तसेच समोरच्या बाजूस 'पोलीस' किंवा 'प्रे...
error: Content is protected !!