Wednesday, May 13

Tag: Case of culpable homicide

Fir Filed ; पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Fir Filed ; पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

क्राईम, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर| शहरातील गुलमोहर कॉलनीत एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत सासूने जावया विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी जावयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी डॉली सुनिल चोप्रा (वय ६२ वर्ष) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ०१ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजता त्यांच्या पतीस, सुनिलकुमार दर्शनलाल चोप्रा यांना अचानक प्रकृती बिघडल्याने बेशुद्ध स्थितीत आढळले. तेव्हा आरोपी अखिलेश यादगिरी मूदीराज याने आपली चारचाकी गाडी आणून पतीस उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेतो असे सांगितले. मात्र रुग्णालयात न नेताच पतीस गाडीतच ठेवले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीला माहिती असूनही उपचार न करता गाडीतच ठेवून पतीचा मृत्यू घडवून आणला. त्यामुळे आरोपीने जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखवत त्यांच्या पतीच्या मृत्यूस कार...
error: Content is protected !!