Wednesday, May 13

Tag: Call for applications from Nanded district

Shiv Chhatrapati State Sports Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारसाठी नांदेड जिल्ह्यातून अर्ज करण्याचे आवाहन

Shiv Chhatrapati State Sports Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारसाठी नांदेड जिल्ह्यातून अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्अ क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( Shiv Chhatrapati State Sports Award) प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी व संघटकांनी अर्ज करण्याच्या जिल्हा क्रीडा विभागाने केले आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासन ...
error: Content is protected !!