Wednesday, May 13

Tag: by the Sub-Registrar of Himayatnagar; Demand for inquiry and action

Registration of Unauthorized Deeds by the Sub-Registrar : हिमायतनगरच्या दुय्यम निबंधकाकडून अनधिकृत दस्ताची नोंदणी; चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी -NNL

Registration of Unauthorized Deeds by the Sub-Registrar : हिमायतनगरच्या दुय्यम निबंधकाकडून अनधिकृत दस्ताची नोंदणी; चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी -NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील नगरपंचायत कडून देण्यात आलेला महसुलचा खोटा अहवाल सत्य समजुन हिमायतनगर येथील रजीस्ट्री कार्यालयामार्फत स्वार्थापोटी अनधिकृतपणे दस्तनोंदणी केल्या जात आहेत. वरीष्ठांच्या पाठबळावर येथील दुय्यम निबंधक अधिकारी काम करीत असल्याचे समोर येत असून, दुय्यम निबंधक कार्यालयात असलेल्या बॉण्ड विक्रेत्याच्या संगनमताने एक खाजगी व्यक्ती आपल्या एका रजिस्ट्रीला पावती पेक्षाही ५ ते १० हजार रुपये जास्त उकळत असल्याचे सांगितले जात आहे. हि बाब लक्षात घेता दुय्यम निबंधक कार्यालयात मागील काळात झालेल्या दस्त नोंदणीची चौकशी केल्यास अनधिकृत पद्धतीने झालेल्या रजीस्ट्रीच्या कारभाराचे पितळे उघडे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकारच्या चौकशीसाठी हिमायतनगर येथील नारायण माने यांनी जिल्हाधिकारी नांदेड व संबंधितांकडे तक्रार देऊन मागणी केली आहे. हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी मागी...
error: Content is protected !!