Wednesday, May 13

Tag: by the folk artist’s bhajan movement.

bhajan movement : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली

bhajan movement : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली

महाराष्ट्र, नांदेड, व्हिडीओ
नांदेड| गत दोन वर्षांपासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधनाची निवड प्रक्रिया रखडल्याने यासाठीची राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा,सदरिल समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासह अन्य प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अभिवचन जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने लोकपारंपारिक कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन तुर्त स्थगित केले.लोकपारंपारिक कलावंतांनी भजन आंदोलन करुन आज दि.२१ मार्च रोजी जिल्हा परिषद दणाणून सोडली होती.त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अधिक माहिती अशी की,राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०...
error: Content is protected !!